Virat Kohli and MS Dhoni Sign Video Wallpaper मोबाईलवर कसा लावायचा | Step-by-Step Guide Marathi

आजकाल सोशल मीडियावर एक जबरदस्त ट्रेंड सुरू आहे — ज्यामध्ये Virat Kohli आणि MS Dhoni Laptop Screen वर साइन करताना (sign करताना) दिसतात!
हा व्हिडिओ wallpaper लोकांच्या मोबाईलवर खूपच छान दिसतो आणि प्रत्येक क्रिकेट फॅनसाठी एकदम परफेक्ट आहे!जर तुम्हालाही हा Video Wallpaper मोबाईलवर लावायचा असेल, तर खाली दिलेली सोपी पद्धत फॉलो करा

Samsung मोबाईल वापरत असाल तर:

जर तुमच्याकडे Samsung Mobile असेल, तर तुम्हाला कोणतंही App डाउनलोड करण्याची गरज नाही.
फक्त तुमच्या Gallery मधून तो व्हिडिओ उघडा आणि “Set as Wallpaper” हा पर्याय निवडा.
तेवढं केल्यावर तुमच्या मोबाईलवर तो व्हिडिओ थेट Live Wallpaper म्हणून लागू होईल.

इतर मोबाईल वापरकर्त्यांसाठी (Non-Samsung Users):

जर तुमचं मोबाईल Samsung नसल्यास, काळजी करू नका!
फक्त खालील स्टेप्स फॉलो करा 👇

1️⃣ Play Store मध्ये जा
2️⃣ “Video to Wallpaper” हे App डाउनलोड करून इंस्टॉल करा
3️⃣ App उघडा आणि तुमचा आवडता व्हिडिओ अपलोड करा
4️⃣ “Set As” हा पर्याय निवडा
5️⃣ आणि पाहा — तुमच्या मोबाईलवर Virat Kohli आणि Dhoni साइन करतानाचा शानदार Video Wallpaper तयार!

खाली दिलेल्या ठिकाणी त्या व्हिडिओचा डाउनलोड लिंक आणि प्लेयरचे नाव दिलेले आहे:

🎥 Virat Kohli: [Download]

🎥 MS Dhoni: [Download]